
India विरुद्ध पाकिस्तान Asia Cup 2025 सामना 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता सुरू होणार आहे. हा हायव्होल्टेज सामना Sony Sports Network TV चॅनेलवर आणि SonyLIV अॅपवर थेट पाहता येईल.
Asia Cup 2025: सामना कुठे होणार?
- स्थळ: दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE).
सामना किती वाजता सुरू होईल? (भारतीय वेळ)
- सामना: भारत विरुद्ध पाकिस्तान (Asia Cup 2025 – गट फेरी)
- तारीख: 14 सप्टेंबर 2025 (रविवार)
- वेळ: रात्री 8:00 वाजता (IST)
कुठे पाहता येईल भारतात?
- टीव्ही चॅनेल: Sony Sports Ten 1, Sony Sports Ten 1 HD, Sony Sports Ten 5, Sony Sports Ten 5 HD (इंग्रजी), Sony Sports Ten 3, Sony Sports Ten 3 HD (हिंदी), Sony Sports Ten 4 (तामिळ, तेलुगु).
- ऑनलाइन स्ट्रीमिंग: SonyLIV अॅप आणि वेबसाइटवर थेट उपलब्ध.